(Photo: Freepik)
Jun 04, 2025
कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे.
(Photo: Freepik)
गोड बोलून कार्यभाग साधावा. काही अनपेक्षित बदल घडून येतील.
(Photo: Freepik)
जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका.
(Photo: Freepik)
पत्नीच्या कमाईचा लाभ होईल. सहकार्यांशी जमवून घ्या.
(Photo: Freepik)
कामातील ताणतणाव दूर होईल. मित्रांची मोलाची मदत मिळेल.
(Photo: Freepik)
जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील.
(Photo: Freepik)
मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो.
(Photo: Freepik)
गृह शांति जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल.
(Photo: Freepik)
भावंडांकडून त्रास संभवतो. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा.
(Photo: Freepik)
काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील.
(Photo: Freepik)
क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील.
(Photo: Freepik)
बदल लक्षात घेऊन वागावे. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
03 June 2025 Horoscope: आज कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील