आजचं राशिभविष्य : शनिवार,०४ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपण ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. अडथळ्यांची शर्यत पार कराल.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवसभर मन प्रसन्न राहील. नवीन कार्याला चांगला दिवस.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यावहारिक बाबीत सर्व गोष्टी तपासून पहा. एकंदर व्यवहाराचा आढावा घ्यावा.

(Photo: Freepik)

कर्क - जुनी उधारी वसूल होईल. मिळकतीत वाढ होईल.

(Photo: Freepik)

सिंह - घेतलेला निर्णय कायम ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - नवीन संधीकडे लक्ष ठेवा. अती श्रमाचा ताण जाणवेल.

(Photo: Freepik)

तूळ - कामाचा जोर कायम ठेवावा. स्त्रियांच्या सहवासात रमाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामावरून लक्ष उडू देऊ नका. लोकप्रियतेत वाढ होईल.

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. विरोधक पराभूत होतील.

(Photo: Freepik)

मकर - अचानक धनलाभाची शक्यता. शेअर्स मध्ये गुंतवणूक करा.

(Photo: Freepik)

कुंभ - मित्रांची योग्य पारख करा. जोडीदाराच्या सहवासात आनंद लाभेल.

(Photo: Freepik)

मीन - कोणावरही अती विश्वास टाकू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

03 september 2025 Horoscope: गरज नसेल तर प्रवास टाळावा