आजचं राशिभविष्य : बुधवार,०६ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 05, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे.

(Photo: Freepik)

वृषभ -  मेहनतीला पर्याय नाही. यश विलंबाने पदरात पडेल.

(Photo: Freepik)

मिथुन - सर्वांशी प्रेमळपणे वागाल. नकारात्मक विचार सोडून द्यावेत.

(Photo: Freepik)

कर्क - आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाच लपवाछपवी करू नका.

(Photo: Freepik)

सिंह - मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका. धार्मिक अनुष्ठानात दिवस घालवावा.

(Photo: Freepik)

कन्या - थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

तूळ -  वादामुळे मन खिन्न होऊ शकते. इतरांवर विसंबून राहू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - घाईगडबड टाळावी. अचानक धनलाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

धनू - व्यावसायिक क्षेत्रातून लाभ होईल. भागिदारीतून नफा कमवाल.

(Photo: Freepik)

मकर - कामाचा बोजा वाढू शकतो. समस्येतून मार्ग निघेल.

(Photo: Freepik)

कुंभ - मुलांमुळे घर खेळकर राहील. करमणुकीवर भर द्यावा.

(Photo: Freepik)

मीन - आर्थिक चिंता मिटेल. मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

05 August 2025 Horoscope: आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल