आजचं राशिभविष्य : बुधवार,०८ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमातील व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - मानसिक शांतता लाभेल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल.

(Photo: Freepik)

मिथुन - विनाकारण बढाया मारू नका. मेहनतीच्या जोरावर प्रगती करता येईल.

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक जबाबदार्‍या प्राधान्याने पार पाडाल. थोडी काटकसर करावी लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - नोकरदारांनी आळस करू नये. वडीलांचे मोलाचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - मन उत्साही राहील. सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

तूळ - तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. कणखरपणा योग्य तिथेच दाखवा.

(Photo: Freepik)

वश्चिक - प्रेम व्यक्त करा. समस्यांचे निराकरण शक्य.

(Photo: Freepik)

धनू - नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील. प्रलंबित कामे मार्गी लावा.

(Photo: Freepik)

मकर - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भावंडांची काळजी लागून राहील.

(Photo: Freepik)

कुंभ - गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. इतरांना सढळ हाताने मदत कराल.

(Photo: Freepik)

मीन - व्यवसायिकांना उत्तम काळ. नवीन घडामोडी घडतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

07 October 2025 Horoscope: प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस