आजचं राशिभविष्य : बुधवार,०९ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 09, 2025

Loksatta Live

मेष - अति श्रमामुळे थकवा जाणवेल

(Photo: Freepik)

वृषभ - कामे वेळेत पार पडतील

(Photo: Freepik)

मिथुन - चांगल्या संगतीत दिवस जाईल

(Photo: Freepik)

कर्क - बौद्धिक छंदांसाठी वेळ काढावा

(Photo: Freepik)

सिंह - भागिदारीतून चांगला फायदा होईल

(Photo: Freepik)

कन्या - व्यापारी वर्गाला लाभ होईल

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावंडांना मदत करावी लागेल

(Photo: Freepik)

धनु - जवळचे मित्र भेटतील

(Photo: Freepik)

मकर - स्वत:साठी वेळ काढा

(Photo: Freepik)

कुंभ - जुनी कामे पुन्हा सामोरी येऊ शकतात

(Photo: Freepik)

मीन - मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tuesday Horoscope: नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळतील