आजचं राशिभविष्य : बुधवार,०९ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मानसिक व्यग्रता जाणवेल.  फसवणुकीपासून सावध राहावे.

(Photo: Freepik)

वृषभ -  सर्वांशी प्रेमाने संवाद साधाल. लोक तुमच्या स्वभावाकडे आकृष्ट होतील.

(Photo: Freepik)

मिथुन - अनाठायी खर्च केला जाईल. कौटुंबिक खर्चाचे गणित जुळवावे लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - कामात चिकाटी आणावी लागेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्या मनातील इच्छा पूर्ण केली जाईल. जवळचे मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

कन्या - अधिकारी मंडळींच्या सल्ल्याने वागावे. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन विचारांनी भारावून जाल. नवीन संधीची कामना कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - जोडीदाराशी वैचारिक मतभेद संभवतात. हातातील कामाला गती मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - मनात अनामिक चिंता निर्माण होईल. कामगारांकडून कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

मकर - उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस आनंदात जाईल.

(Photo: Freepik)

कुंभ - मानसिक शांतता लाभेल. केलेल्या कामाची चोख पावती मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - तुमचे कौशल्य पणाला लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

08 July 2025 Horoscope: काहीतरी नवीन करून घरच्यांना खुश कराल