आजचं राशिभविष्य : बुधवार,१० सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - फिरायला जाण्याची संधी मिळेल. नवीन ओळख होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. सामाजिक कामात सहभागी होता येईल.

(Photo: Freepik)

मिथुन - जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.

(Photo: Freepik)

सिंह - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे.

(Photo: Freepik)

कन्या - रचनात्मक कामे करावीत. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल.

(Photo: Freepik)

धनू - मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

मकर - कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील.

(Photo: Freepik)

कुंभ - भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी.

(Photo: Freepik)

मीन -अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

09 September 2025 Horoscope: समोरील संधीचे सोने करावे