आजचं राशिभविष्य - बुधवार,१२ मार्च २०२५

(Photo: Freepik)

Mar 11, 2025

Loksatta Live

मेष - व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल

(Photo: Freepik)

वृषभ - पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा लागेल

(Photo: Freepik)

मिथुन - कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल

(Photo: Freepik)

कर्क - पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात

(Photo: Freepik)

सिंह - तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल

(Photo: Freepik)

कन्या - गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल

(Photo: Freepik)

तूळ - जवळचा प्रवास जपून करावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे

(Photo: Freepik)

धनू - नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे

(Photo: Freepik)

मकर - सामुदायिक गोष्टीपासून दूर राहावे

(Photo: Freepik)

कुंभ - मनमोकळ्या गप्पा मारता येतील

(Photo: Freepik)

मीन - कोणालाही शब्द देतांना विचार करावा

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tuesday Horoscope: आज अचानक धनलाभ संभवतो