आजचं राशिभविष्य : बुधवार,१३ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मानसिक दडपण कमी होईल. काही तडजोडी कराव्या लागतील.

(Photo: Freepik)

वृषभ - जुनी कामे पूर्ण कराल. कौटुंबिक खर्चाला आवर घालावी लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. योजनाबद्ध कामे करावीत.

(Photo: Freepik)

कर्क - जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. भावंडांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

(Photo: Freepik)

सिंह - मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा.

(Photo: Freepik)

कन्या - इतर कोणाकडून मदतीची फार अपेक्षा करू नका. मानसिक अवस्था संतुलित ठेवा.

(Photo: Freepik)

तूळ - अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहील. विशाल दृष्टीकोन बाळगावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल. कामाला नवीन चालना मिळेल.

(Photo: Freepik)

धनू - नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. कामात चिकाटी ठेवावी लागेल.

(Photo: Freepik)

मकर - स्थावर विषयक कामे निघतील. हाताखालील लोक चांगले मिळतील.

(Photo: Freepik)

कुंभ - कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील. कामातून समाधान लाभेल.

(Photo: Freepik)

मीन - शांत राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा. भागीदारीच्या कामातून चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 Aug 2025 Horoscope: कलेतील नवीन गोष्टी शिकायला मिळतील