आजचं राशिभविष्य - बुधवार,१५ जानेवारी २०२५

(Photo: Freepik)

Jan 13, 2025

Loksatta Live

मेष - आर्थिक नियोजनावर विचार कराल

(Photo: Freepik)

वृषभ - नवीन काम अंगावर येऊ शकते

(Photo: Freepik)

मिथुन - कामात सकारात्मक बदल संभवतात

(Photo: Freepik)

कर्क - आपल्या धाडसाचे फळ मिळेल

(Photo: Freepik)

सिंह - हातातील कामात यश येईल

(Photo: Freepik)

कन्या - नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल

(Photo: Freepik)

तूळ - हातातील काम यशस्वी होईल

(Photo: Freepik)

वृश्चिक - एखादी नवीन संधी चालून येईल

(Photo: Freepik)

धनू - विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे

(Photo: Freepik)

मकर - जुनी कामे आधी मार्गी लावावीत

(Photo: Freepik)

कुंभ - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

मीन - हातातील कामातून आनंद मिळेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Makar Sankranti Horoscope: व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस