आजचं राशिभविष्य : बुधवार,१५ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 14, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - वाहन विषयक काम निघेल. एखादी चांगली वार्ता मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. कर्तृत्वात वाढ होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - अचानक धनलाभ संभवतो. घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे.

(Photo: Freepik)

कर्क - दिनक्रमात बदल कराल. अति उत्साहाने कामे करू नका.

(Photo: Freepik)

सिंह - निष्काळजीपणे वागू नका. भावनात्मक निर्णय टाळावा.

(Photo: Freepik)

कन्या - धावपळीचे योग्य वेळी लाभ मिळतील. कामातून आनंद शोधाल.

(Photo: Freepik)

तूळ - स्वच्छ व स्पष्ट मत मांडा. हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - झोपेची तक्रार जाणवेल. तुमचे मत विचारात घेतले जाईल.

(Photo: Freepik)

धनू - दिग्गज मंडळींच्या भेटीचे योग येतील. काळ आणि वेळ लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

मकर - घरातील गोष्टी चिघळू देऊ नका. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

(Photo: Freepik)

कुंभ - योग्य नियोजनाने काम पूर्णत्वास जाईल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीचा योग.

(Photo: Freepik)

मीन - एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ कराल. मेहनत व परिश्रम यांची कास सोडू नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 October 2025 Horoscope: कौटुंबिक वातावरण उत्साही राहील