आजचं राशिभविष्य : बुधवार,१६ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आजचा दिवस शुभ आहे. मानसिक गोंधळाला आवर घालावी.

(Photo: Freepik)

वृषभ -  रेस, जुगार यातून लाभ संभवतो. अनावश्यक खर्च टाळावेत.

(Photo: Freepik)

मिथुन - आत्मविश्वास कायम ठेवा. कामात घाई गडबड करू नका.

(Photo: Freepik)

कर्क - जवळचे मित्र भेटतील. मानसिक ओढाताण जाणवू शकते.

(Photo: Freepik)

सिंह - योग साधनेकडे मन वळवावे. वैचारिक स्पष्टता ठेवा.

(Photo: Freepik)

कन्या - अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - वादाचे प्रसंग टाळावेत. चांगली संगत लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

धनू - जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा गोष्टी कराल. एकमेकातील वैचारिक दुरावा मिटेल.

(Photo: Freepik)

मकर - दिवस आळसात घालवून चालणार नाही. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील नकारात्मक विचार काढून टाकावेत. नामस्मरण करणे हिताचे ठरेल.

(Photo: Freepik)

मीन -संयम सोडून वागू नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

15 July 2025 Horoscope: आज मेहनतीचे योग्य फळ मिळेल