आजचं राशिभविष्य : बुधवार,१७ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबा समवेत वेळ उत्तमपणे घालवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे.

(Photo: Freepik)

मिथुन - अनेक कामे हातावेगळी कराल. मात्र घाईने समस्या ओढवून घेऊ नका.

(Photo: Freepik)

कर्क - जबाबदार्‍यांचा ताळमेळ सांभाळावा. शक्यतो वादविवादात पडू नका.

(Photo: Freepik)

सिंह - वाहनाची समस्या उद्भवू शकते. प्रतिकूलतेत संयम बाळगावा.

(Photo: Freepik)

कन्या - परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

तूळ - समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. निराश न होता परिस्थिती हाताळा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दुसर्‍याची मानसिकता समजून घ्या.

(Photo: Freepik)

धनू - तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील.

(Photo: Freepik)

मकर - आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा. दिवस मनाजोगा घालवाल.

(Photo: Freepik)

कुंभ - नवीन लोकांशी मैत्री कराल. सकारात्मक विचार करावेत.

(Photo: Freepik)

मीन - दिवस उत्साहात व आनंदात जाईल. अचानक धनलाभाचे योग.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 September 2025: कार्यालयातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल