आजचं राशिभविष्य : बुधवार,२० ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - गणपतीाची उपासना करा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - सहकार्‍यांची मदत घ्याल. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. मैत्रीतील सलोखा कायम ठेवावा.

(Photo: Freepik)

कर्क - जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

(Photo: Freepik)

सिंह - दिवस अनुकूल जाईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - लहान-सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. मनासारखे कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.

(Photo: Freepik)

तूळ - नवीन प्रकल्पावर काम चालू कराल. मौजमजेवर पैसे खर्च होतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - समोरील संधीचे सोने करावे. कामानिमित्त घराबाहेर राहावे लागू शकते.

(Photo: Freepik)

धनू - पारंपरिक विचार बाजूला सारून पहावेत. नातेवाईकांना मदत करावी लागू शकते.

(Photo: Freepik)

मकर - घरातील जुन्या गोष्टीवर चर्चा करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल.

(Photo: Freepik)

कुंभ - भागीदारीत खुश असाल. नवीन विचारांना चालना द्यावी. मित्र जपून ठेवावेत.

(Photo: Freepik)

मीन - व्यापारी वर्गाला अपेक्षित लाभ होईल. व्यवसाय वृद्धीचा विचार कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

19 August 2025 Horoscope: अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो