(Photo: Freepik)
May 20, 2025
घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी केल्या जातील. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
(Photo: Freepik)
काहीसा मानसिक ताण संभवतो. दिवसभर कामाचा व्याप राहील.
(Photo: Freepik)
प्रवासात काहीसा त्रास संभवतो. तुमच्या मानाला धक्का लागण्याची शक्यता आहे.
(Photo: Freepik)
घराबाहेर वावरतांना सतर्क रहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.
(Photo: Freepik)
तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल.
(Photo: Freepik)
वरिष्ठांचा आदेश वेळेवर पूर्ण करा. मानसिक स्थैर्य जपावे.
(Photo: Freepik)
मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील.
(Photo: Freepik)
तुमचे श्रम वाढू शकतात. पत्नीशी मतभेदाची शक्यता आहे.
(Photo: Freepik)
कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. संसर्गजन्य विकारांपासून जपावे.
(Photo: Freepik)
योग्य वेळी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामे कमी श्रमात पार पडतील.
(Photo: Freepik)
धार्मिक कामात सहभाग घ्याल. घरातील टापटिपी बाबत आग्रही राहाल.
(Photo: Freepik)
इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
20 May 2025 Horoscope: जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात