आजचं राशिभविष्य : बुधवार,२३ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दांपत्य जीवनातील मधुरता वाढेल. दिवस बर्‍यापैकी अनुकूल राहील.

(Photo: Freepik)

वृषभ - नोकरदारांनी बदलांकडे लक्ष ठेवावे. जवळच्या व्यक्तीच्या मदतीचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - अधिकारी व्यक्तींच्या संपर्कात याल. दिवसाची सुरुवात उत्तम होईल.

(Photo: Freepik)

कर्क - आत्ममग्न राहाल. वरिष्ठांची नाराजी लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

सिंह - अनावश्यक चिंतेला दूर सारावे. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - दिवस धावपळीत जाईल. समस्यांचे निराकरण न झाल्याने मन खट्टू होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मुलांचा विरोध जाणवू शकतो. वडीलधार्‍यांचा सल्ला घ्यावा.

(Photo: Freepik)

धनू - नवीन संपर्क लाभदायक ठरतील. जुनी येणी वसूल होतील.

(Photo: Freepik)

मकर - खर्च वाढू शकतो. प्रवासात निष्काळजीपणा करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - प्रेमातील जवळीकीत सावध रहा. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

मीन - यशाने उत्साह वाढीस लागेल. उत्तम संधीने मन प्रसन्न होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

22 July 2025 Horoscope: नवीन संधीकडे लक्ष ठेवावे