आजचं राशिभविष्य : बुधवार,२४ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल.

(Photo: Freepik)

वृषभ - विचार भरकटू देऊ नका. दिवस मध्यम फलदायी असेल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वातावरण लक्षात घेऊन काम करावे.

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. नवीन व्यवसायास गती मिळेल.

(Photo: Freepik)

सिंह - पैसा चांगल्या कामासाठी खर्च कराल. दिवसभरात सकारात्मक वार्ता मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - कामाचा ताण जाणवू शकतो. अति विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.

(Photo: Freepik)

तूळ - धनलाभाचे योग जुळून येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कौटुंबिक ताणतणाव टाळावेत. मित्रांशी जवळीक साधाल.

(Photo: Freepik)

धनू - आर्थिक बाजू सुधारेल. आहाराची पथ्ये पाळावीत.

(Photo: Freepik)

मकर - भावंडांशी मतभेदाची शक्यता. दिवस मध्यम फलदायी.

(Photo: Freepik)

कुंभ - विनाकारण प्रवास घडेल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत.

(Photo: Freepik)

मीन - पैशाची गुंतवणूक समजून उमजून करावी. मानसिक ताण घेऊ नये.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Navratri Day 2 Horoscope: ‘या’ राशीच्या मनातील इच्छा पूर्ण होईल