आजचं राशिभविष्य : बुधवार,२७ ऑगस्ट २०२५

(Photo: Freepik)

Aug 26, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - काही किरकोळ समस्यांतून मार्ग निघेल. मित्रांशी चर्चेतून मार्ग निघेल.

(Photo: Freepik)

मिथुन - व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. संयमाने व धीराने निर्णय घ्यावा लागेल.

(Photo: Freepik)

कर्क - दिनक्रम व्यस्त राहील. मन विचलीत होऊ शकते. भौतिक सुखाची अनुभूति घ्याल.

(Photo: Freepik)

सिंह - इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. गोड बोलून कामे साध्य कराल.

(Photo: Freepik)

कन्या - व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. काही खर्च अचानक उद्भवतील.

(Photo: Freepik)

तूळ - आजचा दिवस शुभ राहील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील.

(Photo: Freepik)

वृश्चिक - ऐनवेळी येणार्‍या समस्या सोडवता येतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

धनू - आध्यात्मिक कामात रुचि वाढेल. मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल.

(Photo: Freepik)

मकर - कौटुंबिक मतभेद दूर होतील. चिकाटी सोडून चालणार नाही.

(Photo: Freepik)

कुंभ - जोडीदाराची प्रगती सुखावणारी असेल. व्यवहारी दृष्टिकोन बाळगावा.

(Photo: Freepik)

मीन - भागीदारीच्या व्यवसायात विश्वास महत्त्वाचा ठरेल. नोकरदार वर्गाच्या समस्या दूर होतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

26 August 2025 Horoscope: दिवस प्रेमाने भरलेला राहील