आजचं राशिभविष्य : बुधवार,२८ मे २०२५

(Photo: Freepik)

May 28, 2025

शृंखला नाईक

मेष

तांत्रिक कामात प्रगती करता येईल. नातेवाईकांना सांभाळून घ्यावे लागेल.

(Photo: Freepik)

वृषभ

कौटुंबिक कामातून लाभ होईल. घरगुती कामाची जबाबदारी वाढेल.

(Photo: Freepik)

मिथुन

दिवसभर कामात व्यग्र राहाल. मनातील निराशा दूर सारावी.

(Photo: Freepik)

कर्क

मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. काही गोष्टी दुर्लक्षित करता आल्या पाहिजेत.

(Photo: Freepik)

सिंह

अडचणीतून मार्ग काढता येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

कन्या

चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

तूळ

जवळचा प्रवास टाळता आला तर पहावा. पैसा अनाठायी खर्च होऊ शकतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक

मित्रांशी मतभेद संभवतात. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

(Photo: Freepik)

धनू

अधिकाराचा योग्य वापर करता आला पाहिजे. नसते साहस अंगाशी येऊ शकते.

(Photo: Freepik)

मकर

नवीन गुंतवणूक खात्रीपूर्वक करावी. फसवणुकीपासून सावध राहावे.

(Photo: Freepik)

कुंभ

थोडाफार डोकेदुखीचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

(Photo: Freepik)

मीन

कामाच्या ठिकाणी सावध राहावे. कामे स्वबळावर पूर्ण करावीत.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

27 May 2025 Horoscope: चारचौघात तुमचा मान वाढेल