(Photo: Freepik)
Apr 30, 2025
योग्य मार्गदर्शन कराल. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.
(Photo: Freepik)
मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. कलेचा आस्वाद घ्याल.
(Photo: Freepik)
आपली संगत तपासून पहावी. भागीदारीत सतर्क राहावे.
(Photo: Freepik)
सहकार्यांवर अवलंबून राहू नका. दिवस खोडकरपणात घालवाल.
(Photo: Freepik)
जोडीदाराचे वर्चस्व राहील. भागीदाराशी वाद वाढवू नका.
(Photo: Freepik)
हातातील कामात यश येईल. छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे.
(Photo: Freepik)
जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. अती अपेक्षा बाळगू नका.
(Photo: Freepik)
कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल.
(Photo: Freepik)
क्षुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत.
(Photo: Freepik)
आर्थिक लाभाचा दिवस. अनाठायी खर्च होऊ शकतो.
(Photo: Freepik)
धाडसाने कामे हाती घ्याल. वेळेचे योग्य नियोजन करावे.
(Photo: Freepik)
हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको. हातून चांगले लिखाण होईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
29 April 2025 Horoscope: चांगला व्यावसायिक लाभ होईल