आजचं राशिभविष्य : बुधवार,३० जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - हस्तकलेला वाव द्यावा. मानसिक संतुलन राखावे.

(Photo: Freepik)

वृषभ -  मनातील इच्छा पूर्ण होईल. मैत्रीचे संबंध जपावेत.

(Photo: Freepik)

मिथुन - योजनाबद्ध कामे करावीत. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाका.

(Photo: Freepik)

कर्क - वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करा. अनावश्यक खर्च टाळा.

(Photo: Freepik)

सिंह - मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

कन्या - रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने कामे करावीत.

(Photo: Freepik)

तूळ - बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. नवीन कामाची योजना आखाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका.

(Photo: Freepik)

धनू - समोर आलेली संधी ओळखा. आईशी वादाचे प्रसंग टाळावेत.

(Photo: Freepik)

मकर - निर्धारित कामात आळस करू नका. स्वत:साठीही थोडा वेळ काढावा.

(Photo: Freepik)

कुंभ - आपलेच म्हणणे खरे कराल. गरजेच्या वस्तु खरेदी कराल.

(Photo: Freepik)

मीन -दिवस अनुकूल राहील. संयमाने समस्या सुटू शकतात.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

29 July 2025 Horoscope: मानसिक अस्थिरता टाळावी लागेल