नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

(Photo: Freepik)

Nov 30, 2023

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

(Photo : Pixabay)

वृषभ : दिवस हसत-खेळत जाईल.

(Photo : Pixabay)

मिथुन : कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो.

(Photo : Pixabay)

कर्क  : आरोग्याकडे लक्ष द्यावे.

(Photo : Pixabay)

सिंह : वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल.

(Photo : Pixabay)

कन्या : घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल.

(Photo : Pixabay)

तूळ : तुमचे ज्ञान कामी येईल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

(Photo : Pixabay)

धनू : कामाचा वेग वाढेल.

(Photo : Pixabay)

मकर : कौटुंबिक प्रगती साधता येईल.

(Photo : Pixabay)

कुंभ : दिवस मनाजोगा घालवाल.

(Photo : Pixabay)

कुंभ : दिवस मनाजोगा घालवाल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अतिशय खास असतात ‘R’ अक्षराने नाव सुरू होणारे लोक