(Photo: Freepik)
Nov 30, 2025
मेष - आजचा दिवस मजेत जाईल. आपले विचार सर्वांसमोर निर्भयपणे मांडाल.
(Photo: Freepik)
वृषभ - कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. प्रेमी मंडळींना चांगला दिवस.
(Photo: Freepik)
मिथुन - नवीन खरेदीचा आनंद घ्याल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात जागृत होईल.
(Photo: Freepik)
कर्क - तुमचा मान वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
(Photo: Freepik)
सिंह - लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल.
(Photo: Freepik)
कन्या - आजचा दिवस धावपळीचा असेल. परंतु मानसिक सौख्य लाभेल.
(Photo: Freepik)
तूळ - व्यवसायिकांना दिवस चांगला जाईल. दूरवर व्यापार विस्तार करता येईल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. प्रवास फायदेशीर ठरेल.
(Photo: Freepik)
धनू - नवीन संधी सोडू नका. घरातील लोकांना खुश कराल.
(Photo: Freepik)
मकर - थोरांची सेवा करण्याची संधी मिळेल. वेळेचा सदुपयोग करून घ्यावा.
(Photo: Freepik)
कुंभ - आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.
(Photo: Freepik)
मीन - सामाजिक स्तर सुधारेल. वैवाहिक जीवनातील कटुता टाळावी.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
30 November 2025 Horoscope: ‘या’ राशीसाठी एखादी चांगली संधी चालून येऊ शकते