आजचं राशिभविष्य : सोमवार, ०३ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 03, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आपल्या हातून चांगले काम घडेल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

(Photo: Freepik)

वृषभ - वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल.

(Photo: Freepik)

कर्क - मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत.

(Photo: Freepik)

सिंह - सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते.

(Photo: Freepik)

तूळ - कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील.

(Photo: Freepik)

धनू - कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा.

(Photo: Freepik)

मकर - घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

कुंभ - आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल.

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

02 November 2025 Horoscope: आज तडकाफडकी निर्णय घेऊ नका