(Photo: Freepik)
May 04, 2026
मेष - कामाची धावपळ वाढू शकते. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
(Photo: Freepik)
वृषभ - हसत-हसत आपले मत मांडाल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
(Photo: Freepik)
मिथुन - चोरांपासून सावध राहावे. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
(Photo: Freepik)
कर्क - वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.सरकारी कामे पुढे सरकतील.
(Photo: Freepik)
सिंह - प्रकृतीची हेळसांड करू नका.प्रतिकूलतेतून मार्ग काढावा.
(Photo: Freepik)
कन्या - भांडखोर लोकांपासून दूर राहावे.तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होऊ शकतो.
(Photo: Freepik)
तूळ - मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. जमिनीच्या व्यवहारातून लाभ संभवतो.
(Photo: Freepik)
वृश्चिक - प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. संभाषण कौशल्य दाखवण्याची संधी लाभेल.
(Photo: Freepik)
धनू - मनाची चंचलता अध्यात्माने दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्याल.
(Photo: Freepik)
मकर - फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नये. बोलताना तिखट शब्दांचा वापर कमी करावा.
(Photo: Freepik)
कुंभ - चटकन रागवू नका. अवाजवी अपेक्षा बाळगू नका.
(Photo: Freepik)
मीन - अवाजवी अपेक्षा बाळगू नका. सामुदायिक वादविवादापासून दूर राहावे.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार