आजचं राशिभविष्य : सोमवार, ०५ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 04, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आत्मविश्वास बाळगावा. निराश होण्याचे कारण नाही.

(Photo: Freepik)

वृषभ - आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने कामे हाती घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - उत्तम गृहसौख्य लाभेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल.

(Photo: Freepik)

कर्क - चैन करण्याकडे कल राहील. मनाची संवेदनशीलता दर्शवाल.

(Photo: Freepik)

सिंह - खर्चाला आवर घालावी. गृहपयोगी वस्तू खरेदी कराल.

(Photo: Freepik)

कन्या - भावनाशीलता दाखवाल. मनाची चंचलता जाणवेल.

(Photo: Freepik)

तूळ - फार विचार करू नये. ध्यानधारणा करावी.

(Photo: Freepik)

वृश्चिक - वडीलधाऱ्यांचा शब्द राखावा. स्वतःचा मान जपावा.

(Photo: Freepik)

धनू - किरकोळ दुखण्याकडे लक्ष द्यावे. हातातील कामाला गती येईल.

(Photo: Freepik)

मकर - परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

(Photo: Freepik)

कुंभ - फार विचार करू नये. मानसिक चांचल्य जाणवेल.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 January 2026 Horoscope: काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळावे