आजचं राशिभविष्य : सोमवार,५ मे २०२५

(Photo: Freepik)

May 04, 2025

सुनिल लाटे

मेष

कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

वृषभ

कामानिमित्त प्रवास करावा लागेल.  बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे.

(Photo: Freepik)

मिथुन

क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल.  वरिष्ठांच्या मर्जीने वागावे.

(Photo: Freepik)

कर्क

योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.  मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल.

(Photo: Freepik)

सिंह

जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी.  सरकारी कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

कन्या

नातेवाईकांना मदत करावी लागेल.  सहकार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत.

(Photo: Freepik)

तूळ

जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक

आपल्याच मताचा आग्रह धरू नका.  शक्यतो प्रवास टाळावा.

(Photo: Freepik)

धनू

भावंडांशी मतभेद संभवतात. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे.

(Photo: Freepik)

मकर

संयम सोडून चालणार नाही.  मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील.

(Photo: Freepik)

कुंभ

आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल. इतरांचे मत देखील विचारात घ्यावे.

(Photo: Freepik)

मीन

तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

04 May 2025 Horoscope: ‘या’ राशीने क्षुल्लक वाद वाढवू नये