(Photo: Freepik)
Apr 06, 2026
मेष - आवड-निवड प्रदर्शित कराल. प्रवासात महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात.
(Photo: Freepik)
वृषभ - स्वत:ची उत्तम छाप पडता येईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल.
(Photo: Freepik)
मिथुन - अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. मोलाचा ल्ला लाभेल.
(Photo: Freepik)
कर्क - कामात प्रगतीचे पाऊल टाकता येईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.
(Photo: Freepik)
सिंह - वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. कामाचा आनंद घेता येईल.
(Photo: Freepik)
कन्या - जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील.
(Photo: Freepik)
तूळ - घरगुती समस्या जाणून घ्याव्यात. मोठ्या लोकांशी ओळख होईल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - कामाला चांगली गती येईल. हातात नवीन अधिकार येतील.
(Photo: Freepik)
धनू - मानसिक स्थैर्य जपावे. जवळचे मित्र भेटतील.
(Photo: Freepik)
मकर - तुमच्या शब्दाला धार येईल. वेळेचे भान राखावे.
(Photo: Freepik)
कुंभ - सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल.
(Photo: Freepik)
मीन - लहान प्रवास कराल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
05 April 2026 Horoscope: विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे