आजचं राशिभविष्य : सोमवार, ०६ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामातून समाधान मिळवाल. अनावश्यक तर्क-वितर्क करू नयेत.

(Photo: Freepik)

वृषभ - आपला दिवस चांगला जाईल. जुनी येणी वसूल होतील.

(Photo: Freepik)

मिथुन - कामात जोडीदाराची मदत होईल. कठीण कामात चिकाटी सोडू नका.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल.

(Photo: Freepik)

सिंह - स्वत:वर पूर्ण आत्मविश्वास ठेवा. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.

(Photo: Freepik)

कन्या - एखादे जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते. जोडीदाराची गरज लक्षात घ्या.

(Photo: Freepik)

तूळ - दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात.

(Photo: Freepik)

वृश्चिक - प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. नवीन ओळख होईल.

(Photo: Freepik)

धनू - तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल. सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

मकर - प्रलोभनाला भुलून जाऊ नका. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल.

(Photo: Freepik)

कुंभ - आरामाची इच्छा प्रबळ होईल. अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग.

(Photo: Freepik)

मीन - स्पर्धेत यश मिळवाल. अचानक धनलाभाची शक्यता.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आजचं राशिभविष्य : रविवार, ०५ ऑक्टोबर २०२५