आजचं राशीभविष्य - साेमवार, ०८ सप्टेंबर २०२५

(Photo: Freepik)

Sep 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. भावंडांशी नाते दृढ होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - अनपेक्षित लाभ होतील. व्यवसाय विस्ताराचा विचार कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदार तुमच्यावर खुश होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

(Photo: Freepik)

कर्क - घरात चांगले कार्य घडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील.

(Photo: Freepik)

सिंह - आत्मविश्वास वाढीस लागेल. झालेल्या लाभाची वाच्छता करू नये.

(Photo: Freepik)

कन्या - प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल.

(Photo: Freepik)

तूळ - कर्जाचे व्यवहार टाळावेत. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे.

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यवसायात पुढारीपणा दाखवाल. गोड बोलून कामे करून घ्याल.

(Photo: Freepik)

धनू - घरातील वातावरण आनंददायी असेल. मोठ्या वस्तूंची खरेदी होईल.

(Photo: Freepik)

मकर - काही सकारात्मक वार्ता मिळतील. मानसिक तणाव निवळतील.

(Photo: Freepik)

कुंभ - एकाच वेळी अनेक कामे सामोरी येतील. जुनी कामे मार्गी लागतील.

(Photo: Freepik)

मीन - खाण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशिभविष्य : रविवार, ०७ सप्टेंबर २०२५