आजचं राशिभविष्य : सोमवार, ०९ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 08, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आनंदी दृष्टीकोन बाळगाल.

(Photo: Freepik)

वृषभ - दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल.

(Photo: Freepik)

मिथुन - वागण्यात शालीनता दाखवाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

(Photo: Freepik)

कर्क - कलागुण उत्तमरीत्या प्रकट होतील. घराची सजावट कराल.

(Photo: Freepik)

सिंह - धार्मिक वृत्तीत वाढ संभवते. इतरांना आनंदाने मदत कराल. 

(Photo: Freepik)

कन्या -  बौद्धिक ताण राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.

(Photo: Freepik)

तूळ - कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल. कौटुंबिक बाबीत दुर्लक्ष करू नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - इतरांच्या मताचा आदर करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.

(Photo: Freepik)

धनू - तुमचे धाडस वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

मकर - मुलांचा आनंद द्विगुणित होईल. उधारीचे व्यवहार सावधानतेने करावेत.

(Photo: Freepik)

कुंभ - संगत एकवार तपासून पहावी. जवळचा प्रवास मजेत कराल.

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक कामात पुढाकार घ्याल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

08 February 2026 Horoscope: जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी