(Photo: Freepik)
Jun 09, 2025
मित्रांशी मतभेद वाढू शकतात. कामाबाबतच्या चिंता दूर होतील.
(Photo: Freepik)
उत्तम मानसिक शांतता लाभेल. हातातील संधी सोडू नका.
(Photo: Freepik)
मोहाला बळी पडू नका. अचानक धनलाभ संभवतो.
(Photo: Freepik)
जोडीदाराची प्रगती दिसून येईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.
(Photo: Freepik)
जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराच्या इच्छेला मान द्यावा लागेल.
(Photo: Freepik)
काहीतरी नवीन शिकण्याची संधी लाभेल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापरावी.
(Photo: Freepik)
कमिशनमधून चांगली कमाई करता येईल. जोडीदाराचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा.
(Photo: Freepik)
भावंडांशी किरकोळ मतभेद संभवतात. दुचाकी वाहन जपून चालवावे.
(Photo: Freepik)
नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल.
(Photo: Freepik)
जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
(Photo: Freepik)
नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो.
(Photo: Freepik)
जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. पैशाची नड भागली जाईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
08 June 2025 Horoscope: नियोजनबद्ध कामात सफल व्हाल