आजचं राशिभविष्य : सोमवार, ०९ मार्च २०२६

(Photo: Freepik)

Mar 08, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. न्यायी दृष्टीकोन बाळगाल.

(Photo: Freepik)

मिथुन - पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत.

(Photo: Freepik)

कर्क - कामे संथगतीने पार पडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

(Photo: Freepik)

सिंह - संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. काही गोष्टी स्थिर होण्यास वेळ द्यावा.

(Photo: Freepik)

कन्या -  नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल. इतरांचा विश्वास संपादन करावा.

(Photo: Freepik)

तूळ - कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढवावे लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - अति महत्त्वाकांक्षा बाळगाल. भावंडांची काळजी लागून राहील.

(Photo: Freepik)

धनू - चांगला आर्थिक लाभ होईल. चिकाटीने कामे करून उणीव भरून काढाल.

(Photo: Freepik)

मकर - परिस्थितीतून मार्ग काढावा. मानसिक स्थैर्य जपावे.

(Photo: Freepik)

कुंभ - मनातील आशा-निराशा बोलून दाखवाव्या. वेळेचे बंधन पाळावे.

(Photo: Freepik)

मीन - कष्टाची योग्य किंमत जाणाल. सतत धडपड करत राहाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Women’s Day 2026 Horoscope: हातून एखादे सत्कार्य घडेल