(Photo: Freepik)
Jan 11, 2026
मेष - वडिलधाऱ्यांचा योग्य तो मान ठेवावा. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल.
(Photo: Freepik)
वृषभ - आरोग्याबाबत हयगय करू नये. काही गोष्टींमध्ये संयम बाळगावा लागेल.
(Photo: Freepik)
मिथुन - आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. जोडीदाराच्या संयमाचे कौतुक कराल.
(Photo: Freepik)
कर्क - कामाचे समाधान मिळेल. कणखरपणे आपले विचार मांडावेत.
(Photo: Freepik)
सिंह - ज्ञानाचा योग्य वापर करण्याची संधी मिळेल. मानसिक व्यग्रता टाळावी.
(Photo: Freepik)
कन्या - शांत, निवांत वातावरणात रमाल. चांगले गृहसौख्य लाभेल.
(Photo: Freepik)
तूळ - पराक्रमाला चांगला वाव मिळेल. प्रवास चांगला होईल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. जुन्या कामात वेळ जाईल.
(Photo: Freepik)
धनू - आपला दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. तुमची वागणूक आदर्श असेल.
(Photo: Freepik)
मकर - जोडीदाराच्या निश्चयावर खुश असाल. वैवाहिक सौख्यात भर पडेल.
(Photo: Freepik)
कुंभ - आरोग्यात सुधारणा होईल. कार्यपद्धतीत सुधारणा कराल.
(Photo: Freepik)
मीन - आवडती वस्त्रे खरेदी कराल. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवा.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
11 January 2026 Horoscope: आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी