आजचं राशिभविष्य :  सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५

(Photo: Freepik)

Oct 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल.

(Photo: Freepik)

मिथुन - जवळच्या प्रवासाचा योग येईल. बौद्धिक कस लागू शकतो.

(Photo: Freepik)

कर्क - आवडी निवडी बाबत आग्रही राहाल. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.

(Photo: Freepik)

सिंह - प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. भाग्याची उत्तम साथ लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या - घरासाठी नवीन खरेदी कराल. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या.

(Photo: Freepik)

तूळ - उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा.

(Photo: Freepik)

धनू - धार्मिक गोष्टीत दिवस व्यतीत कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल.

(Photo: Freepik)

मकर - कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.

(Photo: Freepik)

कुंभ - आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. कौटुंबिक शांतता महत्त्वाची.

(Photo: Freepik)

मीन - योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

12 October 2025 Horoscope: मान्य नसलेल्या गोष्टीला सहमती दर्शवू नका