आजचं राशिभविष्य : सोमवार, १५ डिसेंबर २०२५

(Photo: Freepik)

Dec 14, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल.

(Photo: Freepik)

वृषभ - आपल्या मतावर ठाम राहावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - आज चांगला धनलाभ होईल. भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल.

(Photo: Freepik)

कर्क - कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. मन प्रसन्न राहील.

(Photo: Freepik)

सिंह - आज मनात करुणा निर्माण होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.

(Photo: Freepik)

कन्या - व्यायामाला कंटाळू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील.

(Photo: Freepik)

तूळ - सर्वांशी आपुलकीने वागाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - छुपे शत्रू माघार घेतील. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल.

(Photo: Freepik)

धनू - आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

मकर - स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी.

(Photo: Freepik)

कुंभ - लहान भावंडे आपल्याला मदत करतील. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे.

(Photo: Freepik)

मीन - सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

14 December 2025 Horoscope: वायफळ बडबड करणार्‍यांपासून दूर राहावे