(Photo: Freepik)
Feb 16, 2026
मेष - इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. सर्वांशी आपलेपणाने वागाल.
(Photo: Freepik)
वृषभ - विषयाला उगाचच फाटे फोडू नका. उष्णतेचे त्रास संभवतात.
(Photo: Freepik)
मिथुन - जवळचा प्रवास आनंददायी होईल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल.
(Photo: Freepik)
कर्क - घरगुती वाता वरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील.
(Photo: Freepik)
सिंह - मुलांची काळजी लागून राहील. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील.
(Photo: Freepik)
कन्या - कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्थावरचे प्रश्न सोडवावेत.
(Photo: Freepik)
तूळ - जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हाता पायास किरकोळ इजा संभवते.
(Photo: Freepik)
वृश्चिक - कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत. रागावर नियंत्रण ठेवावे.
(Photo: Freepik)
धनू - क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. वडिलोपार्जित कामे निघतील.
(Photo: Freepik)
मकर - बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.
(Photo: Freepik)
कुंभ - जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. हातातील कलेसाठी वेळ काढावा.
(Photo: Freepik)
मीन - कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. सहकार्यांच्या साथीत रमून जाल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
15 February 2026 Horoscope: काही अनपेक्षित बदल दिसून येतील