आजचं राशिभविष्य : सोमवार, १६ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 16, 2025

सुनिल लाटे

मेष

कुटुंबाच्या बाबतीत सौख्य जाणवेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ

व्यवहारी दृष्टीकोनातून विचार कराल. व्यवसायातून चांगली कमाई होईल.

(Photo: Freepik)

मिथुन

व्यावसायिक आघाडीवर सतर्क रहा. वरिष्ठांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

(Photo: Freepik)

कर्क

थोडे अधिक श्रम घ्यावे लागू शकतात. दिवस कामात व्यतीत होईल.

(Photo: Freepik)

सिंह

घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. अधिकार्‍यांना नाराज करू नका.

(Photo: Freepik)

कन्या

माहितीच्या आधाराने कामात यश येईल. संपर्कात वाढ होऊ शकेल.

(Photo: Freepik)

तूळ

जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रेम प्रसंगात सावधानता बाळगा.

(Photo: Freepik)

वृश्चिक

व्यक्तिगत छंद जोपासावेत. अतिरिक्त खर्च टाळावा.

(Photo: Freepik)

धनू

कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आर्थिक देवाणघेवाण करतांना सावध रहा.

(Photo: Freepik)

मकर

कुटुंबात तुमचा दरारा राहील. विचारांच्या गतीला आवर घालावी लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ

भावंडांकडून चांगली बातमी मिळेल. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

(Photo: Freepik)

मीन

सामाजिक गोष्टींचे भान राखून वागाल. आध्यात्मिक कामातून मनाला शांतता लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

15 June 2025 Horoscope: मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी