(Photo: Freepik)
Mar 15, 2026
मेष - तुमचे व्यक्तिमत्व उठावदार ठरेल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीने पहाल.
(Photo: Freepik)
वृषभ - मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. पत्नीची उत्तम साथ मिळेल.
(Photo: Freepik)
मिथुन - इतरांना सहृदयतेने मदत कराल. नवीन लोकांशी मैत्री कराल
(Photo: Freepik)
कर्क - औद्योगिक वातावरण चांगले राहील. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल.
(Photo: Freepik)
सिंह - परोपकारी वृत्तीने मदत कराल. वाचनाची आवड जोपासाल.
(Photo: Freepik)
कन्या - काही कामे कमी वेळेत पूर्ण होतील. सांपत्तिक दर्जा सुधारेल.
(Photo: Freepik)
तूळ - जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल.
(Photo: Freepik)
वृश्चिक - कामात क्षुल्लक कारणाने अडचणी येऊ शकतात. उधार-उसनवारीचे व्यवहार करू नयेत.
(Photo: Freepik)
धनू - डावपेच आखूनच वाटचाल कराल. प्रलोभनाला बळी पडू नका.
(Photo: Freepik)
मकर - कामात अधिक जोम येईल. प्रतिष्ठितांच्या भेटीचा योग येईल.
(Photo: Freepik)
कुंभ - सामुदायिक वादात अडकू नका. आपले मत उत्तम प्रकारे मांडाल.
(Photo: Freepik)
मीन - मुलांच्या हट्टाला बळी पडाल. मानसिक ताण वाढू शकतो.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
15 March 2026 Horoscope: उष्णतेचे विकार वाढू शकतात