आजचं राशिभविष्य : सोमवार,१७ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. अचानक घडामोडी घडतील.

(Photo: Freepik)

वृषभ - मनाची चंचलता जाणवेल. मुलांकडून आनंद मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामात काही बदल घडून येतील. जोडीदाराच्या सल्ल्याची मदत घ्याल.

(Photo: Freepik)

कर्क - घरातील टापटिपीकडे अधिक लक्ष द्याल. नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत.

(Photo: Freepik)

सिंह - अडकलेल्या कामांना जोर लावावा. नशीबाची साथ मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - घरातील गोष्टी मनाप्रमाणे घडतील. हातात काही अधिकार येतील.

(Photo: Freepik)

तूळ - क्षुल्लक कारणांवरून चीडू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामकाज सुधारण्याकडे अधिक लक्ष द्या. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.

(Photo: Freepik)

धनू - तरुण लोकांशी मैत्री होईल. कामात स्त्रियांची मदत लाभेल.

(Photo: Freepik)

मकर - आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - जवळचा प्रवास चांगला होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना मान मिळेल.

(Photo: Freepik)

मीन - डोकेदुखीचा त्रास संभवतो. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

16 November 2025: कामाच्या स्वरुपात काही क्षुल्लक बदल करावे लागतील