आजचं राशिभविष्य : सोमवार, १९ जानेवारी २०२६

(Photo: Freepik)

Jan 18, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - देणी द्यावी लागतील. खेळात मन रमवाल.

(Photo: Freepik)

वृषभ - मोठ्या भावाचे सहकार्य लाभेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - कौतुकास पात्र व्हाल. शासकीय कामांकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

कर्क - घरात किरकोळ बदल कराल. कामातील तांत्रिक बाबी जाणून घ्याव्यात.

(Photo: Freepik)

सिंह - हट्टीपणा बाजूला सारून विचार करावा. ध्येयाचा पाठपुरावा करावा.

(Photo: Freepik)

कन्या - काही वेळेस दोन पावुले मागे येणे उत्तम. खर्चाकडे लक्ष द्यावे.

(Photo: Freepik)

तूळ - कामातून समाधान शोधाल. विरोधकांवर मात कराल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - पैज जिंकता येईल. मैत्री अधिक घट्ट होईल.

(Photo: Freepik)

धनू - वरिष्ठांची नाराजी ओढवून घेवू नका. वडिलधाऱ्यांच्या शब्दाला मान द्यावा.

(Photo: Freepik)

मकर - आवडते साहित्य वाचाल. सहकुटुंब जवळची सहल काढाल.

(Photo: Freepik)

कुंभ - चुकीच्या संगतीत अडकू नका. गोड पदार्थ चाखायला मिळतील.

(Photo: Freepik)

मीन - कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 January 2026 Horoscope: फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका