आजचं राशिभविष्य : सोमवार,१९ मे २०२५

(Photo: Freepik)

May 19, 2025

सुनिल लाटे

मेष

कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. मैत्रीतील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

वृषभ

जोमाने कामे पूर्ण कराल. खळाळता उत्साह मावळू देऊ नका.

(Photo: Freepik)

मिथुन

नवीन गुंतवणूक कराल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

(Photo: Freepik)

कर्क

आनंदी दृष्टीने वागावे. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह

तुमच्या हातून दान धर्म केला जाईल. तरुण वर्गाच्या जास्त संपर्कात याल.

(Photo: Freepik)

कन्या

व्यापारी वर्गाच्या आकांक्षा पूर्ण होतील. प्रवास सावधानतेने करावा.

(Photo: Freepik)

तूळ

व्यावसायिक स्थैर्य जपावे. जोडीदाराची मते जाणून घ्या.

(Photo: Freepik)

वृश्चिक

योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. पूर्व नियोजित कामात यश येईल.

(Photo: Freepik)

धनू

कमी श्रमात कामे केले जातील. कोणतेही काम करतांना सर्व खात्री करून घ्यावी.

(Photo: Freepik)

मकर

शांत व संयमी विचार करा. मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

(Photo: Freepik)

कुंभ

कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

(Photo: Freepik)

मीन

प्रेम सौख्यात वाढ होईल. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

18 May 2025 Horoscope: मनात अनेक शंका उत्पन्न होऊ शकतात