आजचं राशिभविष्य : सोमवार,२१ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 21, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील.

(Photo: Freepik)

वृषभ - खाण्या पिण्यावर ताबा ठेवा. महत्त्वाच्या निर्णयाचा पुनर्विचार करा.

(Photo: Freepik)

मिथुन - आपले मत उत्तम प्रकारे मांडावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

(Photo: Freepik)

कर्क - नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - कौटुंबिक शांतता जपावी. दांपत्य जीवन सुखकारक राहील.

(Photo: Freepik)

कन्या - मतभेदापासून चार पाऊले दूर रहा. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

तूळ - आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

(Photo: Freepik)

धनू - नवीन कामाबद्दल सजग रहा. चर्चेतून मार्ग काढावा.

(Photo: Freepik)

मकर - शांततेचा मार्ग स्वीकारावा. प्रेमप्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत.

(Photo: Freepik)

कुंभ - स्वभावातील विनम्रता कायम ठेवा. अनाठायी खर्च वाढवू नका.

(Photo: Freepik)

मीन - चांगल्या संधीच्या शोधात रहा. सकारात्मक उर्जेने कामे कराल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

20 July 2025 Horoscope: कोणावरही फार विसंबून राहू नका