(Photo: Freepik)
Dec 21, 2025
मेष - गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.
(Photo: Freepik)
वृषभ -बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केन्द्रित करावे.
(Photo: Freepik)
मिथुन - व्यवसईकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.
(Photo: Freepik)
कर्क - दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल.
(Photo: Freepik)
सिंह - अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी.
(Photo: Freepik)
कन्या - मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल.
(Photo: Freepik)
तूळ - कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.
(Photo: Freepik)
वृश्चिक - पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.
(Photo: Freepik)
धनू - वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.
(Photo: Freepik)
मकर - जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका.
(Photo: Freepik)
कुंभ - नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.
(Photo: Freepik)
मीन - आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
21 December 2025 Horoscope: नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल