आजचं राशिभविष्य : सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६

(Photo: Freepik)

Feb 22, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - जि‍भेवर साखर ठेवून वागाल. लहान मुलांच्यात रमून जाल.

(Photo: Freepik)

वृषभ - कमिशन मधून लाभ मिळेल. भागीदारीचे संबंध सुधारतील.

(Photo: Freepik)

मिथुन - फसवणुकीपासून सावध राहा. जामीन राहताना पूर्ण विचार करावा.

(Photo: Freepik)

कर्क - स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. सहकुटुंब लहान प्रवास कराल.

(Photo: Freepik)

सिंह - उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे मनापासून कराल

(Photo: Freepik)

कन्या - कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. आर्थिक गरजेचं हिशोब  मांडावा.

(Photo: Freepik)

तूळ - आरोग्यात सुधारणा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - तुमची उत्तम छाप पडेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल.

(Photo: Freepik)

धनू - नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. अनाठायी खर्च करू नये.

(Photo: Freepik)

मकर - आपल्या इच्छेला अधिक महत्व द्यावे. अपवादाकडे दुर्लक्ष करा.

(Photo: Freepik)

कुंभ - वेळेचे महत्व समजून वागाल. तुमची समाजप्रियता वाढेल.

(Photo: Freepik)

मीन - गोड बोलून उद्दिष्ट साध्य कराल.  हाताखालील कामाला उत्तम नोकर मिळतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

22 February 2026 Horoscope: प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी