आजचं राशिभविष्य : सोमवार, २३ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 23, 2025

सुनिल लाटे

मेष

सामुदायिक वादापासून दूर रहा. कामात काहीशी प्रतिकूलता जाणवेल.

(Photo: Freepik)

वृषभ

मौल्यवान वस्तूंचा लाभ होईल. कौटुंबिक प्रश्नांबाबत चिंता वाटेल.

(Photo: Freepik)

मिथुन

अती अपेक्षा बाळगून चालणार नाही. कर्जाचे व्यवहार तूर्तास टाळावेत.

(Photo: Freepik)

कर्क

हट्टीपणाने वागून चालणार नाही. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात.

(Photo: Freepik)

सिंह

 पायाचे विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे वेळीच लक्ष द्या.

(Photo: Freepik)

कन्या

वेळेचे योग्य नियोजन करावे. रागावर नियंत्रण ठेवा.

(Photo: Freepik)

तूळ

अचानक धनलाभाची शक्यता. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर रहा.

(Photo: Freepik)

वृश्चिक

संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. मानसिक अशांततेच्या आहारी जाऊ नका.

(Photo: Freepik)

धनू

जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनात शंकेला थारा देऊ नका.

(Photo: Freepik)

मकर

संघर्षमय स्थिती निवळण्याचा प्रयत्न करा. इतरांवर फार विसंबून राहू नका.

(Photo: Freepik)

कुंभ

दिवसभर काही न काही खटपट करत रहा. मनाजोगी खरेदी करता येईल.

(Photo: Freepik)

मीन

स्वतंत्र विचार करण्यावर अधिक भर द्या. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळा.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

22 June 2025 Horoscope: मनातील विचित्र कल्पना काढून टाका