(Photo: Freepik)
Mar 22, 2026
मेष - कौटुंबिक सौख्यात रमाल. गरज नसतांना प्रवास करावा लागू शकतो.
(Photo: Freepik)
वृषभ - ऐक्याची भावना जोपासाल. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल.
(Photo: Freepik)
मिथुन - पत्नीचा प्रेमळ सहवास मिळेल. झोपेची तक्रार दूर होईल.
(Photo: Freepik)
कर्क - मनातील इच्छेला अधिक महत्व द्याल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल.
(Photo: Freepik)
सिंह - कलेसाठी अधिक वेळ काढाल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.
(Photo: Freepik)
कन्या - कामात जोडीदाराचा हातभार लागेल. प्रगतीची नवीन संधी उपलब्ध होईल.
(Photo: Freepik)
तूळ - अचानक धनलाभ संभवतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
(Photo: Freepik)
वृश्चिक - जोडीदाराचे सौख्य वाढेल. नवीन गोष्टींकडे कल वाढेल.
(Photo: Freepik)
धनू - नवीन लोकांशी संपर्क वाढेल. कामाचा आनंद घ्याल.
(Photo: Freepik)
मकर - आवडते पुस्तक वाचाल. रागावर नियंत्रण ठेवावे.
(Photo: Freepik)
कुंभ - घरातील साफसफाई कराल. काही सकारात्मक बदल कराल.
(Photo: Freepik)
मीन - सकारात्मक विचार करावेत. हस्तकलेत मन रमवावे.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
22 March 2026 Horoscope: जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा