आजचं राशिभविष्य : सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५

(Photo: Freepik)

Nov 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - हेतु मनात धरून कामे कराल. महिलांनी शांत राहावे.

(Photo: Freepik)

वृषभ - ठोस निर्णयाची गरज आहे. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.

(Photo: Freepik)

मिथुन - मनातील नकारात्मक विचार दूर करा. आवडती व्यक्ति भेटेल.

(Photo: Freepik)

कर्क - वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्यावी.

(Photo: Freepik)

सिंह - मनाची द्विधावस्था टाळावी. नवीन कार्य हाती घेताना संपूर्ण विचार करावा.

(Photo: Freepik)

कन्या - कामासाठी बाहेर गावी जावे लागू शकते. सरकारी कामात अधिक वेळ जाईल.

(Photo: Freepik)

तूळ - कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. दूरचा प्रवास संभवतो.

(Photo: Freepik)

वृश्चिक - रागावर नियंत्रण ठेवावे. अनैतिक कृत्ये करू नयेत.

(Photo: Freepik)

धनू - स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. राजकीय गोष्टींपासून दूर राहावे.

(Photo: Freepik)

मकर - मनाजोगी कमाई करता येईल. आज वैचारिक बदल दिसून येईल.

(Photo: Freepik)

कुंभ - मुलांविषयी चिंता लागून राहील. पोटाच्या तक्रारी राहतील.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. मनाची मरगळ दूर सारावी.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

23 November 2025 Horoscope: जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलावे