आजचं राशिभविष्य : सोमवार, २५ मे २०२६

(Photo: Freepik)

May 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे.

(Photo: Freepik)

वृषभ - कामाच्या ठिकाणी तुमचा रुबाब राहील. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या. हजरजबाबीपणा दाखवताना सावध राहा.

(Photo: Freepik)

कर्क - अधिकारी लोकांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात स्त्रीवर्गाचा हात लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल.

(Photo: Freepik)

कन्या - अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाईगडबड करू नका.

(Photo: Freepik)

तूळ - स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - गृहशांती जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल.

(Photo: Freepik)

धनू - आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा.

(Photo: Freepik)

मकर - काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील.

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे.

(Photo: Freepik)

मीन - सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. वादविवादात सहभागी होऊ नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

24 May 2026 Horoscope: दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा