(Photo: Freepik)
Jan 26, 2026
मेष - भावंडांचे सहकार्य मिळेल. मित्रांशी सलोखा वाढवावा.
(Photo: Freepik)
वृषभ - फार काळ विचार करत बसू नका. आपल्या मतावर ठाम राहाल.
(Photo: Freepik)
मिथुन - आपले वेगळेपण सिध्द करावे. ठाम निर्णय घ्यावेत.
(Photo: Freepik)
कर्क - गोड बोलण्यावर भर द्यावा लागेल. जबाबदाराची जाणीव ठेवाल.
(Photo: Freepik)
सिंह - कामामुळे थकवा जाणवेल. फार ताण घेवू नका.
(Photo: Freepik)
कन्या - जनविरोधापासून दूर राहावे. सामाजिक बाजू लक्षात घ्यावी.
(Photo: Freepik)
तूळ - कामात स्त्रियांची मदत मिळेल. व्यावसायिक लाभाचा दिवस.
(Photo: Freepik)
वृश्चिक - कार्यप्रविणता वाढीस लागेल. अति उत्साह टाळावा.
(Photo: Freepik)
धनू - वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. कामातून आनंद शोधावा.
(Photo: Freepik)
मकर - जोडीदाराच्या व्यवहार चातुर्याचे कौतुक कराल. मुलांच्या तक्रारीकडे लक्ष द्या.
(Photo: Freepik)
कुंभ - उष्णतेचे विकार जाणवतील. अकारण चीड-चीड करू नये.
(Photo: Freepik)
मीन - कामाच्या ठिकाणी प्रभुत्व गाजवाल. आपलेच म्हणणे खरे कराल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
25 January 2026 Horoscope: आर्थिक लाभावर लक्ष द्याल